
हिंदू धर्मात कुंभमेळ्याला अत्यंत पवित्र स्थान आहे आणि तो जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा मानला जातो. यंदा महाकुंभ मेळा 13 जानेवारी सुरु झाला आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम असलेल्या या पवित्र स्थळी लाखो भाविक देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी एकत्र येतात.