Post Result Anxiety: 90-95% गुण मिळूनही मुलं आनंदी का नाहीत? ‘पोस्ट-रिझल्ट अँझायटी’ म्हणजे काय आणि पालकांनी काय करावं?

Students Anxious After Result: उच्च गुण मिळूनही मुलं आनंदी नसण्यामागचं कारण आणि ‘पोस्ट-रिझल्ट अँझायटी’वर पालकांनी कशी योग्य मदत करावी याबद्दल माहिती.
Why Are Students Unhappy Even After Scoring 90-95%? Understanding Post-Result Anxiety

Why Are Students Unhappy Even After Scoring 90-95%? Understanding Post-Result Anxiety

sakal

Updated on

मागच्याच आठवड्यात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) बोर्डाचा निकाल लागला. आणि आता देशभरात वेगवेगळ्या शिक्षण मंडळांचे निकाल जाहीर होत आहेत. निकाल लागताच सगळीकडे टॉपर मुलांचे फोटोज दिसतात, नातेवाईक, मित्रपरिवार कौतुकाचा वर्षाव करतात. पण यामागे असतं ते आयुष्यात पुढे काय करायचं आणि कोणतं करिअर निवडायचं याचं आलेलं टेन्शन. यालाच वैद्यकीय भाषेत “पोस्ट-रिझल्ट अँझायटी” म्हणतात. आजच्या काळात निकाल हा फक्त गुणांचा कागद राहिलेला नाही, तर तो विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास आणि समाजातल्या ओळखीशी जोडला गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com