

The Universal Need to Be Understood
sakal
डॉ. सुवर्णा बोबडे (समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ)
मन-निर्मळ
‘कुणी मला समजूनच घेत नाही,’ ही प्रत्येकाला अनुभवायला मिळणारी आणि सार्वकालिक भावना म्हणता येईल. समोरच्याकडून समजून घेतले जाण्याची इच्छा प्रत्येक वेळी पूर्ण होणे शक्यच नाही. तरीही आपल्याला शांत राहता येईल का?...