

Boundary Maintenance in Marital Ecosystems: Mitigating External Interference
Sakal
प्रश्न : दोन वर्षांपूर्वी मला न्यायालयातून घटस्फोट मिळाला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी मी पुनर्विवाह केला. माझ्या पत्नीच्या पहिल्या पतीचे अपघातात निधन झाले होते. पहिल्या विवाहापासून तिला तीन वर्षांचा मुलगा आहे. मी पत्नीसह तिच्या मुलाचाही मनापासून स्वीकार केला आहे आणि त्याचे संगोपन माझ्या मुलाप्रमाणेच करत आहे. आता त्याला शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. त्याच्या जन्मदाखल्यावर त्याच्या पहिल्या वडिलांचे नाव आहे. मी त्याचा पालक म्हणून माझे नाव शाळेच्या नोंदीमध्ये लावू शकतो का? त्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल का?