राणी एलिझाबेथ II यांच्या १००व्या जयंतीनिमित्त आयकॉनिक ग्रीन आउटफिटमध्ये टेडी; ₹37,000 किंमतीचा हा कलेक्टर आयटम का आहे खास?

Queen Elizabeth II 100th Birthday Tribute : राणी एलिझाबेथ II यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आयकॉनिक ग्रीन लूकमध्ये सादर झालेला ₹37,000 किंमतीचा लिमिटेड एडिशन टेडी कलेक्टरमध्ये चर्चेचा विषय ठरतोय.
Queen Elizabeth II’s 100th Birthday Marked With ₹37,000 Limited-Edition Teddy Bear

Queen Elizabeth II’s 100th Birthday Marked With ₹37,000 Limited-Edition Teddy Bear

sakal

Updated on

Queen Elizabeth II 100th birthday: इंग्लंडची दिवंगत राणी एलिझाबेथ यांचा आज १०० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने एक खास आणि मर्यादित असे टेडी बिअर्स बनवण्यात आले आहेत. आज २१ एप्रिलला त्यांचा वाढदिवस असून जगभरात ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. अशीच जर्मनीमधून श्रद्धांजली अर्पण करत प्रसिद्ध खेळणी उत्पादक कंपनी Steiff ने हा अनोखा कलेक्टर आयटम तयार केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com