Raksha Bandhan 2026: यंदा राखीच्या थाळीला द्या हटके लुक; काही मिनिटांत करा अशी सुंदर सजावट, सगळेच करतील कौतुक

DIY RAKHI THALI DECORATION IDEAS: यंदा रक्षाबंधनासाठी घरातल्या वस्तूंचा वापर करून काही मिनिटांत सुंदर आणि हटके DIY राखीची थाळी कशी सजवायची, जाणून घ्या सोप्या टिप्स.
DIY Rakhi Thali Decoration Ideas

DIY Rakhi Thali Decoration Ideas

sakal

Updated on

SIMPLE RAKHI THALI DECORATION IDEAS USING THINGS AT HOME: दरवर्षी श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन साजरं केलं जातं. या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात. त्यानंतर भावाला टिळा लावून औक्षण केले जाते आणि मिठाई भरवली जाते.

हा रक्षाबंधनाचा सण म्हटला की राखी, मिठाई, औक्षण आणि भावंडांचा आनंद आठवतो. या दिवशी राखी बांधण्यासोबतच राखीच्या थाळीही आकर्षण असते. बाजारात या रेडिमेड थाळी किंवा थाळी सजवायचं साहित्य भरपूर प्रमाणात उपलब्ध होतय. पण यावेळेस यासाठी बाजारातून महागडी थाळी आणण्याची गरज नाही. घरात असलेल्यच काही वस्तूंच्या मदतीने तुम्ही अगदी कमी वेळात सुंदर राखीची थाळी सजवू शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com