.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Raksha Bandhan 2024 : श्रावण महिन्याला ‘सणांचा राजा’ असे आवर्जून म्हटले जाते. कारण, या महिन्यात श्रावणी सोमवार, नागपंचमी, गोकुळाष्टमी आणि रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन हा बहिण-भावाच्या नात्याचा पवित्र सण आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीला सुंदर भेटवस्तू देतो.