Raksha Bandhan Gift Idea: रक्षाबंधननिमित्त GenZ भावाला द्या इंटरेस्टींग रिटर्न गिफ्ट, सणाचा आनंद होईल द्विगुणित

Raksha Bandhan Gift Idea: यंदा तुमच्या लाडक्या GenZ भावाला इंटरेस्टींग रिटर्न गिफ्ट देऊ शकता.
Raksha Bandhan GenZ  Brother Gift Idea:
Raksha Bandhan GenZ Brother Gift Idea:
Updated on

Raksha Bandhan Gift Idea: बहिण- भावामधील गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. यंदा १५ ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिण आपल्या लाडक्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीला सुंदर भटेवस्तू देतो. यंदा तुमच्या लाडक्या GenZ भावाला इंटरेस्टींग रिटर्न गिफ्ट देऊ शकता. तुम्ही अद्याप भावासाठी रिटर्न गिफ्ट खरेदी केले नसेल तर पुढील गिफ्ट देऊ शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com