

रक्षाबंधनासाठी खरेदी करण्याचे अजून बाकी असेल, तर Myntra च्या M-Now सेवेतून विविध फॅशन, सौंदर्य, दागिने, घड्याळे, परफ्यूम आणि ॲक्सेसरीजची खरेदी करता येणार आहे. या सेवेतून निवडक वस्तू अवघ्या 30 मिनिटांत ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने M-Now वर 1500 हून अधिक राख्या तसेच विविध भेटवस्तूंचे पर्याय उपलब्ध आहेत.