Raksha Bandhan Mehendi Designs : रक्षाबंधनाच्या निमित्ताने हातांवर १५ मिनिटांमध्ये काढा ‘या’ आकर्षक मेहेंदी डिझाईन्स, पाहा फोटो

Mehendi Designs for Raksha Bandhan : रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिला हातांवर सुंदर मेहंदी डिझाईन्स काढतात.
Raksha Bandhan Mehendi Designs
Raksha Bandhan Mehendi Designsesakal
Updated on

Mehendi Designs for Raksha Bandhan : श्रावण महिन्यात अनेक सणांची रेलचेल पाहायला मिळते. यामुळे, श्रावण महिन्याला ‘सणांचा राजा’ असे ही आवर्जून म्हटले जाते. श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी इत्यादी सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात. आता उद्या १९ ऑगस्ट (सोमवारी) रक्षाबंधनाचा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com