Raksha Bandhan Special:Sakal
लाइफस्टाइल
Raksha Bandhan Special: रक्षाबंधननिमित्त भावाप्रमाणे काळजी घेणाऱ्या 'या' लोकांनाही बांधा पवित्र राखी
Raksha Bandhan Special: तुम्ही रक्षाबंधननिमित्त भावाप्रमाणे काळजी घेणाऱ्या काही लोकांना राखी बांधून हा दिवस खास बनवू शकता.
Raksha Bandhan Special: आज सर्वत्र रक्षाबंधनचा उत्साह पाहायला मिळत आहे. श्रावणातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते. यंदा तुम्ही भावाप्रमाणे काळजी घेणाऱ्या किंवा तुमच्या आयुष्याला योग्य वळण लावणाऱ्या लोकांना देखील राखी बांधून त्यांचे कौतुक आणि आभार मानू शकता.