
थोडक्यात:
ऑनलाईन डिलिव्हरी अॅप्समुळे किराणा, स्नॅक्स, औषधं आणि जेवण काही मिनिटांत घरपोच मिळतं.
प्रत्येक ऑर्डरमागे डिलिव्हरी बॉयला ऑर्डरच्या किंमतीऐवजी किलोमीटरनुसार पैसे मिळतात.
त्यांची कमाई ऑर्डरच्या संख्येवर आणि प्रवासाच्या अंतरावर अवलंबून असते.
How Much Do the Delivery Boys of Online Delivery Apps Earn: स्नॅक्सकपासून ते औषधांपर्यत, किराण्यापासून ते मिठाई, पूजेच्या साहित्यापर्यंत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही खाण्याची चटक लागली की जेवणापर्यंत आपण बऱ्याचदा ऑनलाईन डिलिव्हरी अॅप्सची मदत घेतो. पण कधी प्रश्न पडला आहे की, आपल्या प्रत्येक ऑर्डरमागे हे डिलिव्हरी बॉय किती कामे करतात?
चला तर मग आज त्यांच्या कमाईबद्दल जाणून घेऊया.