
रक्तामध्ये असलेले रसायन म्हणजे हॉर्मोन. हॉर्मोन शरीरातील विविध अंगांचा कार्य आणि विकास नियंत्रित करतात. टेस्टोस्टेरोन आणि एस्ट्रोजन हॉर्मोन पुरुष आणि महिलांमध्ये असतात.मात्र पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन जास्त असतो आणि महिलांमध्ये एस्ट्रोजन जास्त असतो. परंतु, पुरुषांमध्ये एस्ट्रोजन हॉर्मोन जास्त झाल्यास त्याला हॉर्मोनल इंबॅलन्स म्हणतात.