

red apple vs green apple health benefits
Sakal
Red vs Green Apple : निरोगी आरोग्यासाठी सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. सफरचंदमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे अनेक आजार देखील दूर राहतात. सफरचंदाचे विविध प्रकार आहे. त्यामुळे लोक गोंधळलेले असतात की लाल सफरचंद आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत की हिरवे. चला तर मग याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.