

Why a Neutral Third Party is Essential for Conflict Resolution
Sakal
सावनी देशपांडे (समुपदेशक(
संवादसेतू
आपल्याकडे नातेसंबंधविषयक समुपदेशन केवळ घटस्फोट घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांनीच करायचे असते असा एक समज आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर दिसतो. समुपदेशन हा नातेसंबंधांमधील समस्या दूर करण्यासाठीचा एक उपयोगी मार्ग आहे, याबाबत हवी तितकी जागरूकता समाजामध्ये नाही.