भावनांचे संकेत आणि नात्यांचे अर्थ!

नात्यांमध्ये येणारा संशय, पझेसिव्हपणा आणि मैत्रीतील अपेक्षाभंग यावर समुपदेशक स्मिता प्रकाश जोशी यांनी दिलेला हा मोलाचा सल्ला. आपल्या नात्यातील गुंता सोडवण्यासाठी नक्की वाचा.
Dealing with One-Sided Expectations in Friendships

Dealing with One-Sided Expectations in Friendships

Sakal

Updated on

स्मिता प्रकाश जोशी (समुपदेशक)

मोकळे व्हा

प्रश्‍न : माझं वय २२ वर्षे आहे. मी सध्या खूपच अस्वस्थ झाले आहे. माझा एक जवळचा मित्र आहे. आम्ही दोघे एकमेकांशी खूप बोलत असतो (म्हणजे आतापर्यंत तरी बोलत होतो.) परंतु मागचे पंधरा दिवस आमचं बोलणं झालेलं नाही. त्याने मला नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. मी मेसेज पाठवला, तर त्यावर काही उत्तर नाही. मला आधी वाटलं, की तो इतर कामांमध्ये बिझी असेल. परंतु आमच्या ग्रुपमधील दोन मैत्रिणी मला भेटल्या, तेव्हा त्यांनी मला त्याने पाठवलेले ‘हॅपी न्यू इयर’चे मेसेज दाखवले. आपली जवळची व्यक्ती आपल्याशी अशी वागत असेल तर काय करावे? त्याला चांगला जाब विचारू, की त्याच्याशी बोलणं सोडून देऊ?

- तनया

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com