सँडल घालताच पायांची टॅनिंग दिसते? घरीच पेडिक्युअर करताना पाण्यात मिसळा 'या' ७ घरगुती गोष्टी; पायांना बनवा स्वच्छ अन् मऊ!

Tan-Free Feet in 15 Minutes: उन्हामुळे पाय काळे पडलेत आणि त्वचा निस्तेज झालीये? पार्लरवर पैसे खर्च न करता घरच्या घरी असा दूर करा पायांचा काळेपणा...
At-Home Pedicure Tips Remove Foot Tanning With Kitchen Ingredients

At-Home Pedicure Tips: Remove Foot Tanning With Kitchen Ingredients

esakal 

Updated on: 

Remove Foot Tanning Naturally: उन्हाळा असो वा पावसाळा, सतत सूर्यप्रकाश, धुळीचे कण आणि घामामुळे चेहऱ्यासोबतच आपल्या पायांची त्वचा देखील लवकर टॅन होते. यामुळे पायांचा रंग कुठे काळा तर कुठे पांढरा असा वेगवेगळा दिसू लागतो आणि त्वचा कोरडी व निर्जीव पडते. विशेष म्हणजे, आपण चेहऱ्याची आणि हातांची काळजी आवडीने घेतो, पण बऱ्याचदा पायांकडे दुर्लक्ष होते. परिणामी, जेव्हा आपण सँडल किंवा ओपन फुटवेअर घालतो, तेव्हा पायाची टॅनिंग स्पष्टपणे दिसून येते आणि लूक खराब होतो.

पार्लरमध्ये जाऊन महागडे ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पेडिक्युअर करून पायांची टॅनिंग सहज घालवू शकता. यासाठी पाण्याच्या टबमध्ये कोणत्या घरगुती गोष्टींचा वापर करावा, हे सविस्तर जाणून घेऊया-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com