

How to get rid of Holi colors from white and delicate fabrics: होळी खेळताना कपड्यांवर रंग लागणे सामान्य आहे. अशावेळी अनेक लोकांना होळीच्या दिवशी जुने कपडे घालायला आवडते. पण जर हा रंग कोणत्याही नवीन किंवा चांगल्या कपड्यांवर लागला तर तो काढणे अवघड जाते.
जर कपडे पांढरे किंवा हलक्या रंगाचे असतील आणि त्यावर होळीचे रंग लागल्यास लवकर निघत नाही. ते रंगाचे डाग काढण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. जर तुम्हाला कमी मेहनत आणि कमी वेळेत कपड्यांवरचे होळीचे रंग काढायचे असतील तर होळीपूर्वी डाग रिमूव्हर पेस्ट तयार करू शकता. ज्यामुळे तुमचे कमी वेळेत कपडे स्वच्छ होतील. ही पेस्ट कशी बनवतात हे जाणून घेऊया.