
Valentine Long Weekend: यंदा १४ फेब्रुवारीला शुक्रवार येत असून अनेक लोक शनिवार आणि रविवार असा लाँग विकेंड येत असल्याने जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अनेक लोक ऑनलाईन हॉलेट बूक करतात. अशावेळी ती रूम सेफ आहे की नाही? त्यात कॅमेरा तर लपवलेला नाही? असे प्रश्न मनात येत असतील तर हे कसे ओळखायचे जाणून घेऊया.