World Theatre Day 2025: रंगभूमीच्या खास दिवशी, आपल्या मित्र-मैत्रीणींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा पाठवा, मराठमोळ्या अंदाजात!
World Theatre Day 2025: आज 27 मार्च जगभरात हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला खास बनवण्यासाठी तुमच्या मित्र-मैत्रीणींना किंवा प्रियजनांना मराठमोळ्या अंदाजात शुभेच्छा देऊ शकता
World Theatre Day 2025: आज 27 मार्च जगभरात हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. रंगभूमी दिनाच्या या खास दिवशी, जगभरातील कलाकारांना त्यांच्या कलेचा सन्मान मिळवण्याची आणि कलेच्या महत्त्वाची जाणीव करून देण्याची संधी मिळते.