
Skin Care Tips for Sensitive Skin: उन्हाळा सुरु झाला आहे. या दिवसात त्वचेचे समस्या होणे सामान्य आहे. वाढते प्रदूषण, धूळ-माती, सूर्याच्या किरणांचा त्रास, ताणतणाव, आणि चुकीचे खानपान यांचा थेट परिणाम त्वचेवर होतो. जसे की त्वचेवर पिंपल्स, ब्लॅकहेड्स, अॅलर्जी, सनबर्न आणि लालसरपणा या समस्या उद्भवु शकतात. यापासून बचाव करण्यासाठी योग्य स्किनकेअर रूटीन पाळणे आवश्यक आहे.