Navratri 2025 Day 3rd Colour: आज नवरात्रीचा शुभ रंग निळा, स्टायलिश लूक हवाय? मग 'या' अभिनेत्रींकडून घ्या आउटफिटची आयडिया

Navratri 2025 Colour: आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे. आजचा शुभ रंग निळा आहे. तुम्हाला आज स्टायलिश आणि सुंदर दिसायचे असेल तर मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून आउटफिटची आयडिया घेऊ शकता.
Navratri 2025 Colour | Navratri chi aarti | Navratri aarti Marathi

Navratri 2025 Colour

Sakal

Updated on
Summary

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते.

निळा रंग शांतता आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.

मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून तुम्ही निळ्या साडीत क्लासी आणि सुंदर लूक कॅरी करू शकता.

Navratri 2025 Colour: देशभरात शारदीय नवरात्री उत्सव आनंदात साजरा केला जात आहे. सर्वत्र भक्तीमय आणि मंगलमय वातावरण आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी खास रंग निवडण्यात आला आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. निळा रंग हा शांतात. आत्मविश्वास,जबाबदारीचे प्रतिक आहे.

तुम्हाला आज निळा साडीत क्लासी, सुंदर आणि मराठमोळा लूक हवा असेल तर मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून कल्पना घेऊ शकता. तुम्हा हा लूक कॅरी करून ऑफिस किंवा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये जाऊ शकता. तुमचा लूक पाहून सर्वजण तुमचे खुप कौतुक करतील.

Day 3 Navratri goddess mantra

Today Navratri colour 2025 in india | 

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला निळ्या रंगाची साडी नेसायची असेल तर जानव्ही किल्लेकरकडून आउटफिटची आयडीया घेऊ शकता. तुम्हाला मराठमोळा लूक कॅरी करण्यासाठी मदत मिळेल. मल्टीकलरचे ब्लाउजसह हा लूक पूर्ण करू शकता. नाकात नथ घातल्यास तुम्ही अधिक सुंदर दिसाल.

3rd day of Navratri aarti

Royal blue colour for Navratri

नवरात्रीचा आजचा रंग निळा आहे. मुक्ता बर्वेसारखा सुंदर आणि साधा लूक कॅरी करून ऑफिसला जाऊ शकता. यामुळे तुमचे सर्वजण कौतुक करतील. तुम्ही कानात झुमके घालू शकता. गोल्डन कलरचे ब्लाऊज अधिक सुंदर दिसते.

Navratri 3rd day devi images HD

Navratri arti Today

मराठी अभिनेत्री वर्षाताईंकडून आउटफिटची आयडीया घेऊ शकता. गळ्यात चोकर किंवा लांब गळ्यातले घातल्यास अधिक सुंदर दिसाल. तुम्ही केस देखील मोकळे ठेऊ शकता. हाता मोत्याच्या बांगड्या घालू शकता. देवीच्या दर्शनाला जाताना अशा पद्धतीने तयारी करू शकता.

Navratri 3rd day devi name

Navratri 3rd day devi name

नवरात्रीत निळ्या साडीत स्टायलिश आणि सुंदर दिसायचे असेल तर तुम्ही सोनाली कुलकर्णीकडून प्रेरणा घेऊ शकता. निळ्या साडीसोबत हिरव्या रंगाचे ब्लाऊज घालू शकता. कानात गोल्डन रंगाचे कानातले घालू शकता. तसेच साधा मेकअप देखील तुमच्या सौंदर्यात भर टाकेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com