
Marathi book on Shirdi Sai Baba released on Guru Purnima: गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी, 'शिर्डी साई बाबा: अॅन इन्स्पायरिंग लाईफ' या लोकप्रिय इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन साई का आंगन, गुरुग्राम (हरियाणा) येथे आयोजित विशेष समारंभात संपन्न झाले. या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन साई प्रकाश चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.