Shiv Jayanti 2026: शिवजयंतीची सुट्टी मुलांसाठी करा खास! पुण्यातील 'या' संग्रहालयांना भेट देऊन इतिहास जिवंत अनुभवा

Best historical museums in Pune to visit on Shiv Jayanti 2026: यंदा शिवजयंतीला पारंपरिक ऐतिहासिक स्थळांपलीकडे जाऊन पुण्यातील ऐतिहासिक संग्रहालयांना मुलांसोबत भेट द्या आणि एक अनोखा अनुभव मिळवा.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 Pune Museums

sakal

Updated on

Educational trips for kids in Pune on Shivaji Jayanti: दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी तारखेनुसार शिवजयंती साजरी केली जाते. या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक शाळांना या दिवशी सुट्टीही असते. हीच संधी साधून पालक आपल्या मुलांसोबत पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्याचा बेत आखू शकतात.

मात्र दरवेळी लाल महाल, शनिवारवाडा किंवा कसबा गणपती यांसारख्या नेहमीच्या ठिकाणांपुरते मर्यादित न राहता, यावेळी संग्रहालयांना भेट देण्याचा वेगळा अनुभव घेता येईल. संग्रहालयांमधील प्रत्यक्ष वस्तू, मांडणी आणि माहितीमुळे मुलांना इतिहास, संस्कृती आणि वारशाची ओळख अधिक प्रभावीपणे होते. पुण्यातील अशाच काही महत्त्वाच्या संग्रहालयांची माहिती पुढीलप्रमाणे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com