
Shivrajyabhishek Din 2025 Marathi Wishes: दरवर्षी प्रमाणे यंदाही तारखेनुसार शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यंदा राज्यभिषेकाचे ३५२ वे वर्षे पूर्ण होत आहे. हा दिवस खास बनवण्यासाठी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रियजनांना मराठमोठ्या शुभेच्छा पाठवू शकता.