

Snake found in ice cream shocking viral news: उन्हाळा सुरू होताच लोकांना आईस्क्रीम खाण्याचे वेध लागतात. पण आईस्क्रीम खाताना जरा जपूनच खा. कारण थायलंडमधील एका माणसाच्या आईस्क्रीम बारमध्ये साप आढळला आहे. त्याचा फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.