
National Girl Child Day Significance And History: भारतात दरवर्षी २४ जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. या दिवशी मुलींच्या हक्क, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जातो. मुलींना त्यांच्या जीवनातील मूलभूत अधिकार मिळावेत, यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.