
Skin Care Routine: चमकदार स्किन मिळवण्यासाठी सकाळी 'या' रुटीनला फॉलो करा
कोल्हापूर: तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करतात यावर तुमची चेहऱ्याची स्किन वरती असर पडत असतो. हेल्दी स्किन मिळवण्यासाठी तुम्हाला स्किन केअर रुटीन बरोबर डायटकडे लक्ष देणे सुद्धा गरजेचे आहे. या भागात अशा काही टीप्स देणार आहे ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.
ग्लोइंग स्किन टिप्स: तुमचे सकाळ रुटींग तुमची ऊर्जा, तुमचं मनोबल आणि तुमचे स्वास्थ्य यांना प्रभावित करत असते. तुमच्या त्वचेला नेहमी काळजी घेणे जरुरीचे आहे. सकाळी चेहऱ्यावरचे असणारे तेज दिवसभर तसंच राहते का? त्वचेला दिवस आणि रात्री तजेलदार राहण्यासाठी स्किन केअर रुटीने असणे खूप गरजेचे आहे. एका हेल्दी स्किन केअर रुटीनेला नेहमीच फॉलो केले पाहिजे.स्किनवर येणाऱ्या समस्यांना जर रोखत असाल तर तुम्हाला नेहमी हेल्दी स्क्रीन दिसेल. या ठिकाणी काही टिप्स देण्यात आलेल्या आहेत त्या फॉलो करा.
चेहऱ्याला स्वच्छ ठेवा, टोन आणि मॉइस्चराइज करा
क्लिंजर खूप हलका असू शकतो. कारण तुम्ही याला सुरक्षित मानू शकता. मेकअप हटवण्यासाठी याची आवशक्यता नाही. रोज वॉटर सारखं खुल्या छिद्रांना बंद करण्यासाठी आणि ताजगी महसूस करण्यासाठी हे मदत करत असते. तुमच्या चेहऱ्याचा स्किन टोन ओळखून तुम्ही मॉइस्चराइजचा उपयोग करू शकता. एक लक्षात ठेवा की डोळ्याच्या खाली लावत असताना याची काळजी घ्या.
सनस्क्रीन
डोळ्याच्या बाजूच्या त्वचे सहित हलक्या हलक्या हाताने संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्या. सुर्वे किरणांपासून बचाव करण्याचे काम सन स्क्रीन करते.
हाइड्रेट रहा
दिवसभराच्या काळामध्ये त्वचेला हाइड्रेट करण्यासाठी लिक्विड पदार्थ चा खाण्यात वापर करा. हे तुमच्या स्किन ला डिटॉक्स करण्यासाठी मदत करेल. ग्रीन टी आणि नारळाचं पाणी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण ठरते.
हेल्दी नाश्ता खावा
योग्य आहारा सोबत योग्य नाष्टा असणे सुद्धा गरजेचे आहे. नाश्त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असणाऱ्या भांज्यांचा वापर करा. ज्यामध्ये एंटी-ऑक्सीडेंट जास्त प्रमाणात असेल. त्याचबरोबर काही नट्स वापर करा.
डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
Web Title: Skin Care Routine Tips Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..