

Makar Sankranti shopping
Sakal
Makar Sankranti Offers : मकर संक्रांतीच्या निमित्ताने Smart Bazaar ने ग्राहकांसाठी 'किचन वेअर' आणि 'किराणा मालावर' बंपर डिस्काउंट जाहीर केला आहे. जर तुम्ही मकर संक्रांसाठी खरेदी करण्याचाविचार करत असाल तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठीच आहे. येथे तुम्हाला अनेक ब्रँडेड वस्तूसह किराणा अर्ध्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. तसेच हळदी कुंकवासाठी वाण द्यायचे असेल तर पुढील काही वस्तू बजेटमध्ये खरेदी करु शकता.