
नियमित अभ्यासासाठी आणि फक्त अभ्यासासाठीच नव्हे तर नियमित वाचनासाठी, लेखनासाठी एक व्यवस्थित आणि सुविधाजनक अभ्यास जागा खूप महत्त्वाची असते. योग्य सजावट आणि आयोजनामुळे एकाग्रता वाढते आणि अभ्यासाची गुणवत्ता सुधारते. आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या अभ्यासासाठी, वाचनासाठी स्टडी टेबल आणि स्टडी रूम यांची सजावट करणे गरजेचे आहे. त्याबाबत काही टिप्स बघूया.