

cold weather hacks
esakal
Stay Warm Without Heater: हिवाळा हा अनेकांचा आवडता ऋतू आहे, स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी शरीर उबदार ठेवणे खूप महत्वाचे आहे. यासाठी बहुतांश लोक हीटरचा वापर करतात, परंतु त्यामुळे वीज बिल वाढते. शिवाय, हीटर वापरणे किंवा जास्त वेळा शेकोटी जवळ राहणे आरोग्यसाठी चांगले नाही.