
तुमच्या राज्याच्या अधिकृत PDS वेबसाइटवर e-KYC पर्याय निवडा आणि रेशन कार्ड क्रमांक टाका.
आधारशी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून सत्यापन पूर्ण करा.
ऑनलाइन सुविधा नसल्यास नजीकच्या रेशन दुकानात बायोमेट्रिक (बोटांचे ठसे/आयरिस) सत्यापन करा.
Ration Card e-KYC: आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी रेशन कार्ड गरजेचा असतो. तसेच नियमानुसार पाच वर्षांनी रेशनकार्डची इ-केवायसी करणे गरजेचे आहे.अनेक लोकांनी २०१३ मध्ये केवायसी केली होती. यामुळे यंदा अपडेट करणे गरजेचे आहे. तुम्ही घरबसल्या देखील इकेवायसी करू शकता. याची स्टेप बाय स्टेप पद्धत जाणून घेऊया.