Tea Cup Breaking: तुमच्याही घरातील चहाचे कप फुटतात का? मग वापरा ही भन्नाट ट्रिक

How to prevent tea cups from breaking : अनेक लोकांची सकाळची सुरूवात ही एक कप चहाने होते. पण चहाचे कप जास्त काळ टिकत नाही. जर तुम्हाला चहाची कप जास्त दिवस टिकवायची असेल तर पुढील भन्नाट ट्रिक वापरू शकता.
Tea Cup Breaking:
Tea Cup Breaking: Sakal
Updated on

थोडक्यात

  1. चहाचा कप फुटू नये म्हणून वापरलेल्या दुधाच्या पुठ्ठ्याने कप घट्ट बांधल्याने तो मजबूत होतो.

  2. चहाचा कप वापरल्यानंतर ताबडतोब स्वच्छ करून कोरडा ठेवल्याने त्याची टिकाऊपणा वाढतो.

  3. कप एकमेकांवर ठेवल्याने फुटण्याचा धोका वाढतो, त्यामुळे कप वेगळे ठेवा किंवा मऊ कापड वापरा.

भारतात अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. त्यामुळे चहा हा लोकप्रिय पेय आहे. चहा पिण्यासाठी अनेक लोक विविध कप वापरतात. पण काही नाजूक कप लवकर फुटण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून पुढील व्हिडिओ पाहू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com