
Childrens' Attraction More Towards Mobile Gams Than Outdoors: बालपण म्हणजे खेळ, निखळ मैत्री, गप्पागोष्टीत रममान होण्याचे दिवस. पूर्वी शाळेत अभ्यास आणि शाळा संपली की खेळ सुरू असायचे. मात्र, अलिकडे मुलं अभ्यास आणि मोबाइलमध्ये अडकून पडले आहेत. त्यांनी मैदानावर जाणेच सोडून दिले आहे. गल्लीत क्रिकेट, लपाछपी, कबड्डी, कंचे, लंगडी, लगोरीसारखे अनेक खेळ काळाच्या ओघात लोप पावले आहेत.