Body Tanning: उन्हाळ्यात बॉडी टॅनिंगचा त्रास होतोय? मग करा हे 3 घरगुती उपाय

sun tan removal: जर तुम्हालाही सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या बॉडी टॅनिंगचा त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उन्हाळ्यात होणारे टॅनिंग कमी करायचे असेल तर पुढील घरगुती उपाय करू शकता.
Body Tanning:
Body Tanning:Sakal
Updated on

home beauty tips: चेहऱ्याचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी महिला संपूर्ण शरीराची काळजी घेतात. उन्हाळा सुरू झाला की टॅनिंग ही एक सामान्य समस्या बनली आहे. यामुळे बहुतेक मुली त्रासलेल्या राहतात.

जर तुम्हालाही उन्हाळ्यात बॉडी टॅनिंगची काळजी वाटत असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही घरगुती उपायांचा वापर करून टॅनिंग कसे कमी करू शकता हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com