
Diwali Celebration Tips for Diabetics
sakal
Diwali Celebration Tips for Diabetics: घरोघरी दिवाळी निमित्त गोडधोड पदार्थ तयार केले जात आहेत. हे पदार्थ तयार करताना स्टिव्हीया बेस असलेल्या आर्टिफिशियल स्वीटनर (कृत्रिम गोडवा निर्माण करणारा पदार्थ) चा वापर गोड पदार्थात साखरेऐवजी वापरता येतो.