Sweat Allergy Remedies: घामामुळे खाज, लालसरपणा वाढतोय? उन्हाळ्यात ऍलर्जीपासून वाचण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

how to treat sweat allergy at home in summer: लोकांना उन्हाळा आवडत नाही कारण या काळात खूप घाम येतो आणि त्यामुळे ऍलर्जी आणि संसर्गासारख्या समस्या वारंवार उद्भवू लागतात.
Sweat Allergy Remedies:

Sweat Allergy Remedies:

Sakal

Updated on

easy remedies for sweat rash and itching: उन्हाळ्यात घाम येणे ही सर्वात त्रासदायक गोष्ट असते. घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. या घामामध्ये पाणी, मीठ आणि काही विषारी घटक असतात. उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे शरीर थंड ठेवण्यासाठी जास्त घाम येतो. पण बऱ्याच लोकांसाठी, जास्त घाम येणे ही एक समस्या बनते. खरं तर, सतत घाम येण्यामुळे खाज सुटणे, पुरळ येणे आणि अॅलर्जी यांसारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. पण योग्य काळजी घेतली नाही तर समस्या आणखी वाढू शकतात. यामुळे पुढीलप्रमाणे काळजी घेऊ शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com