उन्हाळ्यात पाळीव पशूपक्ष्यांची घ्या काळजी; उष्माघाताचा वाढला धोका: पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सावधगिरीचा सल्ला

Summer Care Tips for Pets and Birds: उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे पाळीव पशू व पक्ष्यांना उष्माघाताचा धोका असून, पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
Summer Care Tips for Pets and Birds Amid Increasing Heatwaves

Summer Care Tips for Pets and Birds Amid Increasing Heatwaves

sakal

Updated on

उन्हाळ्याने यंदा लवकरच तीव्र रूप धारण केले असून, या तापमान वाढीचा त्रास नागरिकांसासह प्राण्यांनाही होत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक पशु-पक्ष्यांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. वातावरणात बदल झाले की, सर्व पक्षी, पाळीव प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात. त्यासाठी आधीच वातावरण बदलामुळे सर्व पाळीव, तसेच पशू-पक्ष्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com