Summer Body Care Tips: उन्हाळ्यात सतत थकवा येतोय? मग 'हे' पेय प्या आणि क्षाराची पातळी वाढवा!
Summer Body Care Tips: उन्हाळ्यात उष्माघात, थकवा, आणि शरीरातील पाण्याची कमतरता या समस्या सामान्य होत आहेत. या समस्यांपासून वाचण्यासाठी आणि शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी हे उन्हाळी पेय प्या
Summer Body Care Tips: वाढत्या उन्हाळ्यात शरीरात क्षाराची पातळी कायम ठेवण्यासाठी ताकाच्या तुलनेत कोकम व नारळपाणी अधिक प्रभावी ठरतात. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची पातळी कमी होते. त्याप्रमाणे क्षार देखील कमी होतात.