
Skincare Routine For Oily Skin: उन्हाळयात त्वचेत जास्त तेल तयार होऊन त्वचा तेलकट होते. हे हार्मोन्समधील बदल, हवामान किंवा चुकीच्या उत्पादनांमुळे होऊ शकते. योग्य स्किनकेअर रूटीन ठेवले तर ही समस्या टाळता येते. तुम्हाला सुद्धा उन्हाळ्यात त्वचा तेलकट होणं टाळायचं असेल तर पुढे दिलेलं 8 स्टेप स्किनकेअर रुटीन नक्की फॉलो करा.