
Swami Vivekananda Jayanti 2025: आज संपूर्ण देश स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करत आहे. हा दिवस दरवर्षी 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा केला जातो. स्वानी विवेकानंदांचे जीवनच एक शिकवण आहे. तर त्याचे विचार हे त्या जीवनाचे सार आहेत, जे आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग समजावून सांगतात आणि आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जातात. 'राष्ट्रीय युवा दिना'च्या या विशेष प्रसंगी स्वामीजींचे अनमोल विचार घेऊया.