
Water Park Safety: मे महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत. दिवसा तापमान अधिक वाढ होत आहे. अशावेळी अनेक लोक उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी स्विमिंग पूल आणि वॉटर पार्कमध्ये जाणे पसंत करतात. अनेक पालक मुलांसोबत पाण्यात मजा करण्यासाठी वॉटर पार्कला जातात. तुम्हीही वॉटर पार्कला जात असाल तर आजारी न पडण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.