
Tea Day wishes in Marathi: जगभरात अनेक लोकांची सकाळ ही एक कप चहाने होते. तसेच जगभरात चहाप्रेमींची संख्या देखील खुप आहे. दरवर्षी २१ मे राजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो. या दिवसाला अधिक खास बनवण्यासाठी तुम्ही चहा प्रेमींना मराठीतून खास शुभेच्छा पाठवू शकता.