
teachers day gift
esakal
Teachers Day 2025 : मुलांच्या आयुष्यात शिक्षक महत्वपूर्ण भूमिका निभावतात. त्यामुळे, आपल्याला ज्ञान देणाऱ्या आणि सदैव आपल्या पाठीशी राहणाऱ्या शिक्षकांचा आदर करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शिक्षकांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल सन्मानित केले जाते. विशेष म्हणजे हा दिवस खास बनवण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.