घरातील हिरवाई : चैतन्यदायी ‘हरित’ प्रवास

गच्चीवरील सेंद्रिय बागेतून कुटुंबाचा सहा वर्षांचा हरित प्रवास, घरच्या कंपोस्टवर फुललेली भाज्या, फळे आणि फुलांची समृद्ध दुनिया
A small cucumber vine planted during the pandemic grew into a thriving organic terrace garden, bringing fresh produce, birds, and joy to everyday life.

A small cucumber vine planted during the pandemic grew into a thriving organic terrace garden, bringing fresh produce, birds, and joy to everyday life.

Sakal

Updated on

आरती सिन्नरकर

कोरोनाच्या काळानं प्रत्येकाला काही ना काही शिकवलं. आमच्यासाठी मात्र या काळानं एका छोट्याशा काकडीच्या वेलीपासून सुरू झालेल्या प्रवासाला आयुष्यभराची ‘हिरवी ओळख’ दिली. कोरोनाच्या काळात लावलेल्या एका काकडीच्या वेलीने जवळपास सात-आठ किलो काकड्या दिल्या आणि त्या एका यशानं बागकामाचं वेडच लागलं. आज सहा वर्षांनंतरही हा हिरवा प्रवास उत्साहानं सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com