
Thanksgiving Day 2024: ख्रिसमस सारखाच आणि अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा थॅंक्सगिविंग हा अमेरिकेतील आणखी एक पारंपारिक उत्सव आहे. हा सण या वर्षी २८ नोव्हेंबर ला साजरा केला जाणार आहे. थॅंक्सगिविंग हा सण दरवर्षी नोव्हेंबरच्या चौथ्या गुरुवारी साजरा करतात.