स्व-प्रेरणेसाठी आंतरिक संवाद

आपली मानसिकता, दिनचर्या आणि भावना आपल्या कार्यक्षमतेवर आणि मानसिक स्थितीवर मोठा प्रभाव टाकतात, त्यामुळे आपल्याला त्याचे व्यवस्थापन आणि सुधारणा करणे महत्त्वाचे आहे.
Mindset Matters
Mindset Matters Sakal
Updated on

शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक

आपली दिनचर्या, आपले विचार, आणि आपली मानसःस्थिती, आपल्या प्रत्त्येकाच्या कार्यक्षमतेला प्रभावित करत असते. आपण प्रत्येक जण आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या कार्यांमध्ये व्यस्त असतो. मग तुम्ही एक विद्यार्थी असाल, एक प्रोफेशनल असाल, एक गृहिणी असाल, एक आई असाल. काही दिवस असे असतात, जेव्हा आपण उत्साह, आत्मविश्वासाने, प्रसन्न मानाने सगळी कामे करतो, तर काही दिवस असतात जेव्हा आपण शंका, भीती आणि द्विधामनस्थितीमुळे थोडे गोंधळतो, तर काही दिवस असेही असतात जेव्हा काहीच करू नये असेही वाटत असते. हे आपल्या प्रत्येकाबरोबर अधूनमधून घडत असते. हे कधीतरी घडते, तेव्हा त्याने आपल्याला फारसा फरक पडत नाही; पण हे सातत्याने घडायला लागले, तर याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com