परीक्षा जवळ आल्यावर...

परीक्षेच्या वेळापत्रकानंतर घरातली "चार नियमांची" शिस्त आणि गडबड, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वातावरणावर कसा परिणाम करते, याचा विचार करायला लावते.
Exam Preparation
Exam Preparation Sakal
Updated on

राजीव तांबे

शाळेत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं, की घरातलं वातावरण बदलतं. ‘आता अभ्यासाला लागण्याचे’ म्हणजे परीक्षेची तयारी करण्याचे प्रत्येक घराचे वेगवेगळे फंडे असतात, काही गोष्टी कॉमन असतात. यातील सर्वांत पालकप्रिय म्हणजे, ‘आजपासून परीक्षा संपेपर्यंत टीव्ही बंद’ कारण टीव्ही पाहिल्याने अभ्यासाची वाट लागते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com