

Actress Sonali Patil Saree Style Tips
Sakal
Celebrity Style : माझा स्वतःचा फॅशन फंडा अगदी साधा आहे. फॅशन करताना तुम्ही त्यात कम्फर्टेबल असायला पाहिजे आणि तुमचा आत्मविश्वास टिकायला पाहिजे. तुम्ही जे काही घालताय ते तुम्हाला आतून छान वाटायला हवं. कारण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, तर कोणतंही आउटफिट तुमच्यावर खुलून दिसतं.