वयात येणाऱ्या मुलींसाठी...

‘वयात येणं’ हे मुलींच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण नैसर्गिक टप्पा असतो, ज्यात शारीरिक आणि मानसिक बदलांसोबत योगासाधना आणि संतुलित आहार मदत करतात.
girls health
girls health Sakal
Updated on

सायली शिंदे - योगतज्ज्ञ

‘वयात येणं’ हा मुलींच्या जीवनातील एक नैसर्गिक आणि महत्त्वाचा टप्पा असतो. शरीरात आणि मनात अनेक बदल सुरू होतात - हार्मोन्स सक्रिय होतात, मासिक पाळी सुरू होते, भावना अनिश्चित होतात, आणि यासोबतच शरीरावर व चेहऱ्यावरही बदल जाणवू लागतात. कधी पाळी अनियमितही होते. याच टप्प्यावर योगसाधना आणि संतुलित आहार मुलींसाठी उपयुक्त ठरतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com